आजी माजी सैनिकांच्या छत्रपती संभाजीनगर तालुकास्तरीय बैठकीच्या तारखेत बदल

 छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- आजी - माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन दि.२७ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या बैठकीच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही बैठक  गुरुवार, दि.३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तरी छत्रपती संभाजीनगर तालुक्याशी संबंधित आजी व माजी सैनिकांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ०२४०-२३७०३१३.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा