मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

 छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि.१७ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

            मंगळवार दि.१७ रोजी

            रात्री सव्वा १२ वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.   रात्री साडेबारा वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

            सकाळी साडेआठ वा. शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने सिद्धार्थ उद्यानकडे प्रयाण,

            सकाळी पावणे नऊ वा. सिद्धार्थ उद्यान येथे आगमन,

            सकाळी ९ वा. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम.

            सकाळी साडेनऊ वा. मोटारीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे प्रयाण,

            सकाळी पावणे दहा वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी,

            सकाळी साडेदहा वा. मोटारीने विमानतळाकडे प्रयाण,

            सकाळी पावणे अकरा वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा