आजी माजी सैनिकांच्या वैजापूर तालुकास्तरीय बैठकीच्या तारखेत बदल
छत्रपती संभाजीनगर, दि.१३ (जिमाका)- आजी माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या वैजापूर तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन दि.१७ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या बैठकीच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही बैठक दि.१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तरी वैजापूर तालुक्याशी संबंधित आजी व माजी सैनिकांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ०२४०-२३७०३१३.
०००००
Comments
Post a Comment