राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आगमन व स्वागत

 




छत्रपती संभाजीनगर दि.१०(जिमाका)- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास येथील विमानतळावर शासकीय विमानाने आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे,मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विकास मीना,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र,  पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा