लोकशाही दिनी ३३ अर्ज प्राप्त
छत्रपती संभाजीनगर, दि.७ (जिमाका) :- दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात ३३ अर्ज प्राप्त झाले. त्यात जिल्हा परिषदेसंबंधित ३, सार्वजनिक बांधकाम विभाग २, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख १, नहसूल विभाग ६, जिल्हा शल्य चिकित्सक १ व अन्य साधे निवेदन २० असे एकूण ३३ अर्ज प्राप्त झाले असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment