परिवहन विभागाचे तालुकानिहाय शिबिराचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, दि.5 (जिमाका):- परिवहन विभागामार्फत तालुक्याच्या ठिकाणी अनुज्ञप्ती चाचण्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असून सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
1.
सिल्लोड मंगळवार दि.1 ऑक्टोंबर,
मंगळवार दि.15 ऑक्टोंबर, बुधवार दि.6 नोव्हेंबर, मंगळवार दि.19 नोव्हेंबर, सोमवार
दि.2डिसेंबर, सोमवार दि.16 डिसेंबर
2.
कन्नड शुक्रवार दि.4 ऑक्टोंबर, सोमवार
दि.21 ऑक्टोंबर, गुरुवार दि.7 नोव्हेंबर, शुकव्रार दि.22 नोव्हेंबर शुक्रवार दि.4
डिसेंबर, गुरुवार दि.19 डिसेंबर
3.
वैजापूर सोमवार दि.7 ऑक्टोंबर, बुधवार
दि.23 ऑक्टोंबर, शुक्रवार दि.8 नोव्हेंबर, मंगळवार दि.22 नोव्हेंबर, शुक्रवार दि.6
डिसेंबर, मंगळवार दि.24 डिसेंबर
4.
गंगापूर मंगळवार दि.8 ऑक्टोंबर, सोमवार
दि.11 नोव्हेंबर, सोमवार दि.9 डिसेंबर
5.
सोयगाव बुधवार दि.9 ऑक्टोंबर, बुधवार
दि.13 नोव्हेंबर, बुधवार दि.11 डिसेंबर,
6.
पैठण शुक्रवार दि.11 ऑक्टोंबर,
शुक्रवार दि.25 ऑक्टोंबर, सोमवार दि.18 नोव्हेंबर, बुधवार दि.27 नोव्हेंबर,
गुरुवार दि.12 डिसेंबर, शुक्रवार दि.27 डिसेंबर.
7.
खुलताबाद शुक्रवार दि.18 ऑक्टोंबर,
शुक्रवार दि.22 नोव्हेंबर, गुरुवार दि.19 डिसेंबर.
00000
Comments
Post a Comment