अनु.जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा दौरा
छत्रपती संभाजीनगर, दि.14 (जिमाका):- अनु.जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम हे गुरुवार दि.17 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे –
गुरुवार दि.17 रोजी
सकाळी 11 वा. आढावा बैठक अनु.जमाती कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याच्या बाबत व बौद्ध
लेण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे
बैठक.
दुपारी 12 वा. आयुक्त
महानगरपालिका यांच्यासोबत अनु.जातीच्या योजनांबाबत व लाडपागे नियुक्ती व प्रलंबित
प्रकरणाबाबत आढावा बैठक व बौद्ध लेणी येथे भेट.
दुपारी 2 वा. जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत अनु.जाती
जमातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची आढावा बैठक.
दुपारी 3 वा. एकात्मिक
आदिवासी विकास अधिकारी, यांच्या अधिनस्त असलेल्या विविध योजनांची आढावा बैठक.
दुपारी 4 वा. अनु.जातीच्या
विविध संघटनेसोबत चर्चा व निवेदन स्विकारणे.
सायंकाळी
5 वा. शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम व रवाना.
शुक्रवार दि.18 रोजी
सकाळी 9 वा. छत्रपती संभाजीनगर येथून नागपूरकडे रवाना.
00000
Comments
Post a Comment