गोळीबार सराव,सतर्कतेचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका) :- ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस अंमलदार व अधिकारी यांचा दि.१४ ते २५ ऑक्टोंबर  या कालावधीत पडेगाव येथील फायरबट येथे वार्षिक गोळीबार सराव होणार आहे. तरी फायरिंग बट हद्दीतील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी केले आहे.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा