विधानसभा निवडणूक २०२४ : १०४-सिल्लोड, १०५- कन्नड च्या निरीक्षकांची नागरिकांना भेटण्याची वेळ व ठिकाण
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १०४-सिल्लोड, १०५- कन्नड या विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक बिद्यानंद सिंग (भा.प्र.से.)दाखल झाले आहेत. त्यांचे निवास व संपर्क क्रमांक याप्रमाणे-
श्री. बिद्यानंद
सिंग (भा.प्र.से.) , निवास- सुभेदारी विश्रामगृह ॲनेक्स बिल्डींग, सिंधफणा कक्ष, मोबाईल
क्रमांक- ७५५८७१४९४३. भेटीची वेळ-सकाळी १० ते ११.
सामान्य नागरिक,
मतदार यांना वरील वेळी व ठिकाणी निरीक्षक महोदयांना भेटू शकतात. नागरिकांनी आपल्या तक्रारींसाठी
निवडणूक निरीक्षकांना त्यांनी दिलेल्या वेळेत भेटून आपले शंकानिरसन करावे,असे
आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००
Comments
Post a Comment