वाहतुक मार्गात बदल

 छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)- कचनेर येत्हील १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन येथे  दि.१४ ते १६ दरम्यान यात्रा असल्याने या कालावधीत भाविकांची वर्दळ पाहता वाहतुक सुरळीत रहावी यासाठी वाहतुक मार्गात खालील प्रमाणे बदल करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

वाहतुक मार्गातील बदल याप्रमाणे-

            सोलापूर धुळे कचनेर फाटा, कचन्रे पोरगाव चौफुली – बिडकीन शेकटा-इसारवाडी फाटा छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यादेवी नगर हायवे मार्गे अहिल्यादेवी नगर कडे वरील वाहतुक सोलापूर धुळे एनएच ५२ बीड मार्गे येणारी जड वाहतुक एन ५२मार्गे छत्रपती संभाजीनगर वरुन  एएस क्लब मार्गे अहिल्यादेवी नगर कडे.

            जालना करमाड, कचनेर फाटा, कचनेर पोरगाव चौफुली बिडकीन-शेकटा-इसारवाडी फाटा छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यादेवी नगर हायवे मार्गे  कडून येणारी वाहतुक करमाड, केंब्रिज चौक, झाल्टा फाटा मार्गे एएस क्लब मार्गे अहिल्यादेवी नगरकडे.

            अहिल्यादेवी नगर ते छत्रपती संभाजीनगर हायवे –इसारवाडी फाटा- शेकटा- बिडकीन- पोरगाव चौफुली- कचनेर फाटा येथील वाहतुक अहिल्यादेवी नगर ते छत्रपती संभाजीनगर हायवे ईसारवाडी फाटा- वाळूज-एएस क्लब एनएच ५२, झाळ्टा फाटा, केंब्रीज चौक मार्गे करनाड जालन्याकडे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा