विधानसभा निवडणूक २०२४ : निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांची नागरिकांना भेटण्याची वेळ व ठिकाण

 छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक(पोलीस) राजपालसिंग (भा.पो. से.) हे दाखल झाले  आहेत. त्यांचे निवास व संपर्क क्रमांक याप्रमाणे-

श्री. राजपालसिंग (भा.पो. से.), निवास-सिनीयर पोलीस मेस, अजंता कक्ष मोबाईल क्रमांक-७०२८७५२५४६. भेटीची वेळ-सकाळी १० ते ११.

            सामान्य नागरिक, मतदार वरील वेळी व ठिकाणी निरीक्षक महोदयांना भेटू शकतात. नागरिकांनी आपल्या तक्रारींसाठी निवडणूक निरीक्षकांना त्यांनी दिलेल्या वेळेत भेटून आपले शंकानिरसन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा