स्वंयसेवी संस्थांची माहिती मागविली

 छत्रपती संभाजीनगर,दि.२४ (जिमाका):- महाराष्ट्र राज्यातील विविध भागात भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थाची माहिती संकलित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील संस्थांनी आपल्या संस्थेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, कार्य व संस्थेची माहिती दि.२७ पर्यंत सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, सामाजिक न्याय भवन तिसरा मजला खोकडपुरा येथे सादर करावे,  असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण अनंत कामद यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा