जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांची आज (दि.१८) आकाशवाणीवर मुलाखत

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रेश्मा चिमंद्र यांची बुधवार दि.१८ रोजी एफ एम १०१.७ मेगा हर्ट्जवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन मुलाखत प्रसारित होणार आहे. सकाळी पावणे ११ वा. प्रासंगिक या सदरात ही मुलाखत प्रसारीत होणार असून माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे. महिला व बालविकास विभागाच्या योजना पिंक ई-रिक्षा तसेच महिला सुरक्षा इ. विषयी या मुलाखतीत त्यांनी माहिती दिली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा