शासकीय कार्यालयात सुशासन सप्ताह

 छत्रपती संभाजीनगर,दि.१९ (जिमाका):-  जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात गुरुवार दि.१९ ते मंगळवार दि.२४ दरम्यान सुशासन सप्ताह राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने निर्देश दिले असून या सप्ताहात विशेष शिबिरांचे आयोजन करुन सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करणे, राज्यशासनाच्या पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण करणे, ऑनलाईन सेवा वितरण , सेवा वितरण अर्ज निराकरण यासंदर्भातील तक्रारींचे निराकरण कराव्या असे उपजिल्हाधिकारी सामान्य श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा