वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

 छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे रविवार दि.१९ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

रविवार दि.१९ रोजी दुपारी सव्वा चार वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालया (घाटी) कडे प्रयाण, दुपारी साडेचार वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं.साडे सहा वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा