लोकशाही दिनी २४ अर्ज प्राप्त

छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):-जिल्हास्तरीय लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.१) पार पडला. यावेळी २४ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. त्यात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाशी संबंधित एक अर्ज तर इतर निवेदने २३ असे २४ अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातून देण्यात आली.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा