सैनिक कल्याण सेवा आता ऑनलाईन;नावनोंदणी करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर
नारी, वीर माता, वीर पिता व अवलंबित यांची सैनिक कल्याण कार्यालयातील, सैनिक विभागातील
तसेच केंद्रीय सैनिक बोर्डातील सर्व कामे येत्या एका महिन्याच्या काळात ऑनलाईन होणार
आहेत. त्यामुळे
सर्वांनी सैनिक कल्याण विभाग पोर्टल वर नोंद करुन अर्ज व अपलोड केलेल्या सर्व संबंधित
कागद पत्राची प्रत व दोन (२.५X२ सेमी) साईजचे लाल पार्श्वभूमी असलेले फोटो जिल्हा सैनिक
कल्याण कार्यालय येथे द्यावे. त्यामुळे दि.१ फेब्रुवारी पासून शासनाकडून राबविण्यात
येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास अडचण उद्भवणार नाही. ऑनलाईन नाव नोंदणी
(On Line Registration) करण्यासाठी www.mahasainik.
Comments
Post a Comment