नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.२३ (जिमाका):- थोर स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर आयुक्त सामान्य प्रशासन डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.
०००००

Comments
Post a Comment