जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उमाकांत पारधी, डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, रामदास दौंड, प्रविण फुलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.




Comments
Post a Comment