छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, तहसिलदार वसुधा बागुल, नायब तहसिलदार रेवणनाथ ताठे, दत्तात्रय आटुळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. ज्योती गरुड यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा