महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा

 छत्रपती संभाजीनगर,दि.१३(जिमाका)- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार दि.१४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि.१४ रोजी दुपारी सव्वा दोन वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन, विमानतळावरुन गुरु लॉन्स ॲण्ड  फंक्शन हॉल, बीड बायपास कडे प्रयाण दुपारी ३ वा. गुरु लॉन्स ॲण्ड फंक्शन हॉल येथे बैठकीसाठी उपस्थिती. सोईनुसार शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व मुक्काम.

शनिवार दि.१५ रोजी सकाळी ९ वा. शासकीय विश्रामगृह येथून विमानतळाकडे प्रयाण व विमानाने जळगावकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा