लोकशाही दिनी ३९ अर्ज प्राप्त
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका):-जिल्हास्तरीय लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.३) पार पडला. यावेळी ३९ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. जिल्हा परिषद -२ अर्ज, पाटबंधारे विभाग १, कृषी-२, महसूल विभाग-४, पुरवठा विभाग १, कामगार आयुक्त-१ तर इतर साधे निवेदन २८ असे एकूण ३९ अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातून देण्यात आली.
०००००
Comments
Post a Comment