केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जिल्हा दौरा

 छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)-केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार दि.२२ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-

शनिवार दि.२२ रोजी दुपारी अडीच वा. सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे शिर्डी येथून आगमन व समाज कल्याण अधिकारी यांच्या समवेत बैठक, त्यानंतर राखीव. दुपारी साडेतीन वा. पत्रकार परिषद, स्थळ सुभेदारी विश्राम गृह, दुपारी साडेचार वा. नागसेन वन येथे पॉलिटेक्निक कॉलेजचे उद्घाटन, सायं. पावणे सहा वा. सुभेदारी विश्राम गृह येथे आगमन व राखीव, सायं. ७ वा. १० मि. नी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे रवाना.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा