मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत








छत्रपती संभाजीनगर, दि.18 (जिमाका) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी 3 वा. 50 मि. सुमारास विमानाने आगमन झाले.पणन मंत्री जयकुमार रावल त्यांच्या समवेत होते. प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड,आ. प्रशांत बंब,आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा