लोकशाही दिनी २९ अर्ज प्राप्त
छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):-जिल्हास्तरीय लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.७) पार पडला. यावेळी २९ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. जिल्हा परिषद -१ अर्ज, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग १, पोलीस विभाग-२, महसूल विभाग-४, पुरवठा विभाग- १, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-१ व इतर साधे निवेदन १९ असे एकूण २९ अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातून देण्यात आली.
०००००
Comments
Post a Comment