विकसीत कृषी संकल्प यात्रेचा गावनिहाय कार्यक्रम

 छत्रपती संभाजीनगर, दि.26 (जिमाका)- वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, द्वारे  दि.29 मे ते 12 जून या कालावधीत ‘विकसित कृषि संकल्प यात्रा’ आयोजीत करण्यात येणार आहे. या यात्रेचा गावनिहाय प्रवास कार्यक्रम या प्रमाणे-

- छत्रपती संभाजीनगर तालुक्यात  दि.29 मे कुंभेफळ, भांबरडा, दुधड, मुरुमखेडा, पिंपळखुंटा, लाडसावंगी, दि.30 मे- टोणगाव, हिवरा, जडगाव, जडगाव -2, पिंप्री राजा, आडगाव,दि.31 मे- सय्यदपूर, औरंगपुरा, ढासला, ढवहापूरी, कासनापूर, फेरण जळगाव दि.1 जून- शेलूद, चारठा, हातमाळी, नायगव्हाण, लामकाना, लामकानावडी

पैठण तालुक्यात दि.2 जून- आडूळ, रजापूर, देवगाव, दाभरूळ, आंतरवाली, एकतूनी, दि.3 जून- बिडकीन, शेकटा, तोंडोळी, लोहगाव खु, लोहगाव खु, लोहगाव बु, मुलानी वडगाव, दि.4 जून- ढोरकीन, कारकीन, टाकळी पैठण, बोरगाव, भालगाव, इसारवाडी, दि.5 जून- पांगरा, निलजगाव, पोरगाव, लाखेगाव, पाडळी, डोणगाव, फुलंब्री तालुक्यात दि.6 जून - सांजूळ, बिल्डा, विटेकरवाडी, गणोरी, किनगाव, वारेगाव,दि.7 जून -पिंपळगाव देव, पिंपळगाव वळण, आडगाव, वाहेगाव, डोंगरगाव शिव, शिरोडी खु., दि.8 जून - पाल/पाथ्री, डोंगरगाव कवाड, पीर बावडा, गिरसावळी, मारसावळी, बाभूळगाव, दि.9 जून- बाबरा, वाहेगाव, निधोना, चिंचोली नकीब, कान्हेगाव, चिंचोली हिवरा, सिल्लोड तालुक्यात दि.10 जून - बनकिन्होळा, निल्लोड, गेवराई सेमी, भवन, केऱ्हाळा, पळशी, दि.11 जून- अन्वी, रहिमांबाद, आसाडी, सारोळा, पानवडद, पांगरी, सोयगाव तालुक्यात  दि.12 जून- जांगला, लोणापूर, सावरखेडा, वरखेडी, फर्दापूर, जामठी.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा