बेवारस वाहनांच्या मालकांना आवाहन

            छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- येथील बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे बेवारस म्हणून नोंद घेण्यात आलेले दुचाकी व चार चाकी वाहनांची निर्गती करावयाची आहे. या वाहनांच्या मुळ मालकांनी बेगमपुर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक बेगमपुरा पोलीस स्टेशन यांनी केले आहे. संपर्क क्रमांक-८८३०५५२२५५ व ९८२३४५१३५७

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा