जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्वच्छतागृह ‘पे ॲण्ड युज’ तत्त्वावर; इच्छुक संस्था, व्यक्तिंकडून सहभाग मागविला

छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्वच्छतागृह भाडेतत्त्वावर पे ॲण्ड युज धर्तीवर चालविण्या देण्याबाबत वार्षिक कंत्राट करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगिता राठोड यांनी कळविले आहे. यासंदर्भातील सर्व अटी शर्ती https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in  या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक व्यक्ती/ कंत्राटदार/ संस्था यांनी निविदा प्रक्रियेत दि.१५ ते २१ या कालावधीत (शासकीय सुटीचे दिवस वगळून) सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा