लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर,दि.23
(जिमाका) - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या
हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
करण्यात आले. नायब तहसिलदार रेवणनाथ ताठे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी
कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
00000

Comments
Post a Comment