लोकशाही दिनी १८ अर्ज प्राप्त

 छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)- जिल्हास्तरीय लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज  पार पडला. यावेळी १८ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. जिल्हा परिषद -२ अर्ज, पोलीस विभाग - १ महसूल विभाग - २, पुरवठा विभाग - १, इतर साधे निवेदन १२असे एकूण १८ अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातून देण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा