जिल्हा माहिती कार्यालय निर्मित कॉफी टेबलबुक ऑनलाईन उपलब्ध

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१२ (जिमाका)- जिल्हा नियोजन समितीमार्फत मिळालेल्या निधीतून तयार करण्यात आलेल्या ‘छत्रपती संभाजीनगरःपर्यटन’ व ‘महावस्त्र पैठणीहे दोन्ही कॉफीटेबल बुक वाचकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने ‘छत्रपती संभाजीनगरःपर्यटन’ व ‘महावस्त्र पैठणीहे दोन कॉफी टेबल बुक तयार करुन प्रकाशित केले आहेत.हे दोन्ही पुस्तके पर्यटन विषयक तसेच पैठणी य विषयी माहिती देणारी आहेत. ही पुस्तके वाचकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in/ या जिल्ह्याच्या वेबसाईटच्या लिंकवर ही पुस्तके ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत. जिज्ञासू वाचक वेबसाईटवर जाऊन ही पुसतके वाचावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा