सर्व्हरच्या तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी दि.१४ ते १७ दस्तनोंदणी बंद

 छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका)-नोंदणी विभागाच्या सर्व्हरच्या तांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवार दि.१४ रोजी मध्यरात्री १२ वा. नंतर ते रविवार दि.१७ ऑगस्ट मध्यरात्री १२ वा. पर्यंत आय सरीता अंतर्गत दस्तनोंदणी व अन्य अनुषंगिक सेवा बंद राहतील. दस्त नोंदणी करणाऱ्या व्यावसायिकांनी व पक्षकारांनी ह्याची नोंद घ्यावी असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा