खाणपट्टाधारकांची बुधवारी (दि.६) बैठक

 छत्रपती संभाजीनगर,दि.४(जिमाका)- कृत्रिम बाळू धोरण अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भात कार्यपद्धती व अन्य अनुषंगिक माहिती देण्यासाठी बुधवार दि.६ रोजी दु.३ वा.खाणपट्टाधारक, क्रशरधारकांची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही बैठक होणार असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे या बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितीचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा