लोकशाही दिनी 20 अर्ज प्राप्त
छत्रपती संभाजीनगर, दि.2 (जिमाका)- जिल्हास्तरीय लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडला. यावेळी 20 तक्रारी अर्ज प्राप्त झाले. जिल्हा परिषद - 2 अर्ज, महसुल विभाग - 2, पुरवठा विभाग - 1, इतर साधे निवेदन 15 असे एकूण 20 अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातून देण्यात आली.
00000
Comments
Post a Comment