महाराष्ट्र बालकामगार नियम अधिसुचना प्रसिद्ध; हरकती व सुचना मागविल्या

छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका) – महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बालकामगार (प्रतिबंध व विनियमन) नियम २०२५ बाबत अधिसूचना निर्गमित केली आहे. या अधिसुचनेनुसार नागरिकांकडून हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत,असे सहाय्यक कामगार आयुक्त मो. सय्यद यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा