गोळीबार सराव; पडेगाव भागात सतर्कता बाळगण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- ग्रामिण पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा वार्षिक गोळीबार सराव दि.२७ ऑक्टोंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पडेग्व येथील फायरबट येथे होणार आहे. याकालावधीत फायरींग बट हद्दीतील नागरिकांनी सतर्क रहावे,असे आवाहन पोलीस मुख्यालयाच्या राखीव पोलीस निरीक्षक यांनी केले आके.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा