बेवारस वाहनांच्या मालकांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका) – वेदांतनगर पोलीस ठाणे येथे बेवारस म्हणून नोंद घेण्यात आलेल्या 25 दुचाकी वाहनांची निर्गती करावयाची आहे. या वाहनांच्या मूळ मालकांनी वेदांतनगर पोलीस स्टेशनला संपर्क साधवा, असे आवाहन पोलीस निरीक्षक वेदांतनगर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment