मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत
छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका)-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी १२ वा.च्या सुमारास विमानतळावर आगमन झाले.
विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन
कल्याण मंत्री अतुल सावे,राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, खा. डॉ.
भागवत कराड,आ. नारायण कुचे, आ. प्रशांत बंब आदी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment