देवगिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी (दि.७) संयुक्त कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर, दि.३ (जिमाका)- देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार दि.७ रोजी पुण्यभुमी भारत वंदे मातरम शताब्दी महोत्सव हे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दि.७ रोजी सकाळी सव्वा नऊ वा. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, पालक व अन्य मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन उपप्राचार्य यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment