कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत दि.१३ रोजी

 छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका)- कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची राष्ट्रीय लोकदालत शनिवार दि.१३ रोजी होणार आहे. ही लोकअदालत  कौटुंबिक न्यायालय इमारतीत सकाळी साडेदहा वा. होनार आहे, असे कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा