लोकशाही दिनी १८ अर्ज
छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका)- जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आला. यावेळी नागरिकांकडून १८तक्रारी अर्ज प्राप्त झाले. विभागनिहाय प्राप्त अर्ज याप्रमाणे - जिल्हा परिषद २, इतर निवेदन १६ याप्रमाणे एकूण १८ अर्ज प्राप्त झाले, असे सामान्य शाखेच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती संगिता राठोड यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment