राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम सोमवारी (दि.27)

 


        छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)- राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम दि.25 जानेवारी रोजी नियोजीत असतो. तथापि, दि.25 रोजी रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने  हा कार्यक्रम मंगळवार दि.27 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा