जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




छत्रपती संभाजीनगर, दि.12(जिमाका)- जिजाऊ माँसाहेब  तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी रुपेश शिनगारे यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा