फेब्रुवारी महिन्यात लोकशाही दिन रद्द
छत्रपती संभाजीनगर,
दि.22(जिमाका)- जिल्हा परिषद व पंचयत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
घोषीत असल्याने दर महिन्याच्य पहिल्या सोमवारी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द
करण्यात आला आहे,असे उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांनी कळविले आहे. फेब्रुवारी महिन्यात
दि.2 रोजी महिन्याचा पहिला सोमवार आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीतील दिवस असल्याने
यादिवशी होणारा नियोजित लोकशाही दिवस रद्द करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment