बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका)-  येथील भडकल गेट जवळ दि.२१ एप्रिल २०२५ रोजी  बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी इसमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.या इसमाबाबत पोलिस आयुक्तालयातील हद्दीत माहिती प्रसारीत केली मात्र त्याचेकोणी नातेवाईक आढळून आले नाहीत. तरी  मयत अनोळखी इसम, वय अंदाजे 65 वर्ष,रंग सावळा,उंची पाच फुट दाढी काळी व पांढरी या वर्णनाच्या इसमाबाबत काही माहिती असल्यास सिटी चौक पोलीस ठाणे येथील  पोलीस हवलदार एस.एस.दाभाडे मो-9823025684 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा