प्रजासत्ताक दिन;मुख्य शासकीय समारंभ देवगिरी मैदानावर
छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)-
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ सोमवार दि.26 रोजी सकाळी 9 वा. 15मि. नी. देवगिरी
मैदान पोलीस आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सामाजिक
न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. य सोहळ्यास
स्वातंत्र्य सैनिक, मजी सैनिक, त्यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी,
विद्यार्थी आदींनी उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment