सैनिक कल्याण विभाग; लिपिक टंकलेखक पदासाठी ऑनलाईन परीक्षा १४ मार्च रोजी

 


        छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका)- सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण ७२ पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा शनिवार दि.१४ मार्च २०२६ रोजी  दुपारी १ ते ३ यावेळेत होणार आहे,असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा