बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,
दि.४(जिमाका)-
घाटी रुग्णालयात दि. २३ ऑक्टोंबर २०२६५ रोजी रुग्णवाहिका चालक फहिमखान यांनी एका ७५
वर्षीय अनोळखी इसमास दाखल केले. औषधोपचार सुरु असतांना हा इसम दि.२४ रोजी मयत झाला.
अनोळखी मयत इसमाचे वर्णन-नाव व पत्ता अज्ञात,वय-अंदाजे७५
वर्षे,रंग-काळा सावळा,नाक –बसके,डोळे-काळे,केस-पांधरे,कपडे-शर्ट,पँट
या वर्णनाच्या
मयत इसमाबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिस ठाणे वेदांतनगर पोलीस हवालदार- एन.डी.गुजर
मो.नं 9923249792 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment