संत रोहिदास जयंतीनिमित्त अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.3(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाअंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विभागीय
कार्यालयात संत रोहिदास जयंतीनिमित्त अभिवादक करण्यात आले. प्रादेशीक उपायुक्त दीपक
खरात, विभागीय अधिकारी अरुण राऊत, तसेच विभागातील अधिकारी- कर्मचारी आदी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment