राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत व्हिटीरोरेटिनल सर्जन पदासाठी अर्ज मागविले

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- जिल्ह्यात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे व्हिटीरोरेटिनल सर्जनची आवश्यकता आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता MS/DNB (Ophthalmology) असावे. व व्हिटीरोरेटिनल सर्जरी करण्यास सक्षम असावे, त्यांचे सोबत MOU करण्यात येईल. इच्छुक व पात्र  व्हिटीरोरेटिनल सर्जन यांनी आपले शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र व मागिल तीन वर्षाचे अनुभव प्रमाण पत्र व १०० रुपये च्या बॉन्ड जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास दि.२० पर्यंत सादर करावे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा